मोठी बातमी .. डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत
पाणी वापर संस्थांचे प्रस्ताव दाखल
सांगोला प्रतिनिधी :- शिरभावी -मेटकरवाडी येथील ब्र्यांच क्र.3 वरील फाटा क्रमांक ८ वरील लाभधारक शेतकऱ्यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत
पंढरपूर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता नागेंद्र ताटे यांना खालील पाणी वापर संस्थांचे नवीन प्रस्ताव सादर करण्यात आले... त्यांमध्ये
(१)विमोचक क्र.१ वरील मायाक्का देवी पाणी वापर संस्था -शिरभावी.
(२) विमोचक क्र.१अ वरील सिध्दनाथ पाणी वापर संस्था -शिरभावी
(३) विमोचक क्र.३ अ वरील सिध्दनाथ भवानगीरी पाणी वापर संस्था -मेटकरवाडी
(४) विमोचक क्र.४ वरील ज्ञानेश्वर माऊली पाणी वापर संस्था -मेटकरवाडी
(५)विमोचक क्र.७ वरील श्री धुळदेव पाणी वापर संस्था -मेटकरवाडी
(६)विमोचक क्र.७अ वरील- मायाक्का देवी पाणी वापर संस्था -शिरभावी...
वरील प्रस्ताव दाखल करताना पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित आसल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली


0 Comments