google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळे येथील मतदान यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी व दुरुस्ती बाबत बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधा...

Breaking News

कोळे येथील मतदान यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी व दुरुस्ती बाबत बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधा...

 कोळे येथील मतदान यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी व दुरुस्ती बाबत बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधा...


कोळे/ (वाहिद आतार शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला)

आता सद्या पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती व आमदार ,खासदार ,या निवडणुकीसाठी आपला मूलभूत मतदान हक्क बजावण्यासाठी  आजच आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी 

कोळे ता.सांगोला या ठिकाणी प्रत्येक वार्ड निहाय भाग नंबर या सोबत बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोळे गावातील ज्यां स्त्री पुरुष यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत असे सर्व लोकांनी ज्यांची नावे मतदान कार्ड मध्ये नाहीत अशा सर्व लोकांनी आपले  नाव मतदान कार्ड मध्ये समाविष्ट करणेसाठी अथवा दुरस्ती करणेसाठी आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत व आयडेंटी साइज  एक फोटो

आपल्या जवळच्या बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर यांच्याशी संपर्क साधा.

कोळे भागासाठी बीएलओ ब्लॉक लेवल ऑफिसर यांचे नाव व मोबाईल नंबर पुढीलप्रमाणे...

वॉर्ड क्रमांक:-1 दीपा सूर्यकांत कुलकर्णी 9860173521 भाग नंबर:- 280

वॉर्ड क्रमांक :-2 मीना बंडगर मो.नं.9022634443 भाग नंबर:- 284

वॉर्ड क्रमांक :- 3 आरुणा विलास करांडे 9766567909 भाग नंबर:- 279  व

दयानंद सूर्यवंशी 7020443674 भाग नंबर:- 278

वॉर्ड क्रमांक:- 4 अल्लाउद्दिन तांबोळी 9503322247

भाग नंबर:- 276 व 

नकुसा शिवाजी सुतार 7028450787 भाग नंबर:- 277

वॉर्ड क्रमांक:- 5 आशा शंकर आलदर 9022594029 

भाग नंबर:- 282 व शिवाजी करांडे  भाग नंबर :- 283

वॉर्ड क्रमांक:- 6 दादासो हातेकर 8806760018

भाग नंबर:- 281 

अरुण सरगर:- 8010102382  भाग नंबर:- 285

आपले नाव मतदान यादीला नोंद करून लोकशाही बळकट करू व नवभारत घडवू या.

Post a Comment

0 Comments