सांगोला संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक संपन्न;
५४ प्रकरणांपैकी ५१ प्रकरणे मंजुर; ३ प्रकरणे नामंजुर
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क):- संजय गांधी निराधान अनुदान योजना समितीची बैठक नुकतीच सांगोला तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय खडतरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीमध्ये संजय गांधी योजनेतील ३५ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३३ प्रकरणे मंजुर झाले असून अर्जदार वयात बसत नसल्याने २ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत.
श्रावण बाळ योजनेतील १७ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून १ प्रकरण मुलगा सज्ञान असल्यामुळे नामंजुर करण्यात आले आहे.
इंदिरागांधी वृध्दापकाळ योजनेतील २ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये दोन्हीही प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
संजय गांधी निराधार योजनेमधील माती धोंडीबा मंडले (खवासपुर) प मंगल रामचंद्र कुलकर्णी (मांजरी) ही दोन्ही प्रकरणे अर्जदाराचे वयाचे मर्यादित बसत नसल्याने नामंजूर करण्यात आली आहेत.
तर श्रावणबाळ योजनेतील सखुबाई तुकाराम इंगोले (गायगव्हाण) हे प्रकरण मुलगा सज्ञान असल्याने नामंजुर करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील मंजुर प्रकरणे अथर्व सिध्देश्वर -देशमुख महुद, तेजस संजय चौधरी सांगोला, रंजना संतोष ऐवळे चिंचोली, सैनाज वाघाखान मुलाणी खवासपूर, जयश्री धर्मराज नरळे नरळेवाडी,
शंकर रामचंद्र बंडगर तरंगेवाडी, अभयसिंह चंद्रकांत खंडागळे संगेवाडी, वैशाली नावा आटपाडकर नरळेवाडी, हिराबाई मारुती जाधव घेरडी, प्रकाश मारुती जाधव घेरडी,
शालन रामचंद्र सरगर घेरडी, नम्रता अशोक खटके वासुद, संदीप महादेव भडगे हतीद, स्वाती संतोष काळे सांगोला, शारदा गोविंद यादव पाचेगाव खुर्द, कलावती आपासो मिसाळ पाचेगाव खुर्द,
योगीराज दादासाहेब महांकाळ आलेगाव, राजश्री दादासासाहेब महांकाळ आलेगाव, महानंदा सोमनाथ खांडवे भोपसेवाडी, कविता संतोष पवार जवळा, दिपाली सुरेश सुतार जवळ, पवन राजेंद्र डुकरे तरंगेवाडी,
अंजना अतुल कोळेकर बलवडी, सुनिता हरी हजारे देवकतेवाडी, ललिता दगडू सावंत राजुरी, रुपाली विकास लपलेच. मंगेवाडी, सुजाता सुनिल श्रीराम मेडशिंगी,
रुपाली नागेश गंभीरे अचकदाणी, मनिषा औदुंबर गायकवाड वाणीचिंचाळे, शहाजी शिवाजी शिनगारे मांजरी, फरजाना रसुल मणेरी घेरडी, आंबुताई संभाजी शास्त्रे अकोला, रंजना दादासाहेब चव्हाण अकोला
श्रवणबाळ योजनेतील मंजुर प्रकरणे- कुसुम गोपीनाथ होवाळ वाकी
शिवणे, विष्णू तुकाराम भोसले चिंचोली, रंजना विष्णू भोसले चिंचोली, रुक्मिनी मारुती हजारे चिंचोली, पारूबाई गणपत गोडसे सोमेवाडी, रामचंद्र काशिनाथ कुलकर्णी मांजरी,
कमल रोहिदास शिंदे सांगोला, शारदा गोविंद सरल धापटी, भामाबाई शामराव माने बामणी, धनाजी दगडू किरगत डोंगरगाव,
महानंदा गंगाधर स्वामी आगलावेवाडी, गंगाधर शिवलिंग स्वामी आगलावेवाडी, मायाका तुकाराम लेंगरे बलवडी, इंदाबाई शिवाजी गेजगे घेरडी, सिध्देश्वर मुरगाया अंकलगी घेरडी, लक्ष्मण ज्ञानू घोडके सांगोला,
इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेतील मंजुर प्रकरणे- केंगार विमल महादेव चिकमहूद, केंगार महादेव तातु चिकमहूद


0 Comments