भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुकाध्यक्षपदी मा. संतोष साठे यांची निवड झाल्याबद्दल.. युवा नेते योगेश दादा खटकाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
सांगोला तालुक्यातील वासुद अकोला येथे भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष मा. संतोष साठे यांचा युवा नेते मा. योगेश दादा खटकाळे यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मंडळी मा. संजय चंदनशिवे, हनुमंत भोसले, सागर भोसले, विठ्ठल भोसले, संतोष भोसले, बाबासाहेब भोसले, आकाश चंदनशिवे, विशाल भोसले, गोरख भोसले गोपी भोसले साहिल भोसले अविनाश भोसले दत्ता भोसले नवनाथ भोसले अनिरुद्ध भोसले सौदागर चंदनशिवे, सतीश होवाळ, भोसले अमर भोसले धनराज भोसले इ. सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष संतोष साठे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.








0 Comments