google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंचायत समिती सांगोला येथे सेवानिवृत्त कर्मचारी व स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न.

Breaking News

पंचायत समिती सांगोला येथे सेवानिवृत्त कर्मचारी व स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न.

 पंचायत समिती सांगोला येथे सेवानिवृत्त कर्मचारी व स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न.


दि.02 जून 2023 रोजी पंचायत समिती सांगोला कार्यालयातील दि.31/05/2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले श्री हणमंत मधुकर देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी व श्री अर्जुन केरु दणाणे, 

हातपंप मदतनीस यांचा संपूर्ण परिवारासह यथोचित सन्मान श्री आनंद लोकरे गट विकास अधिकारी व श्री सुरेश कमळे उपअभियंता ग्रापापु यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच वरीष्ठ सहाय्यकाची स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेले 

श्री सचिन प्रकाश मायनाळ व श्री संजय अर्जुन गौंडगांव यांचा देखील सत्कार पंचायत समिती व इतर विभागाच्या वतीने करण्यात आला. तसेच नव्याने रुजु झालेले श्री ठोंबरे साहेब उपअभियंता जि.प.बांधकाम उपविभाग सांगोला यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आले.

सदर कार्याक्रमा प्रसंगी श्री आनंद लोकरे गट विकास अधिकारी यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या सेवा कालावधीत केलेल्या कार्याचा गौरव केला. तसेच स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रम बचत भवन पंचायत समिती सांगोला येथे संपन्न झाला.

यावेळी श्री आनंद लोकरे गट विकास अधिकारी, श्री. ठोंबर उपअभियंता, जि प बांधकाम उपविभाग सांगोला, श्री. सुरेश कमळे उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग सांगोला, डॉ. अस्लम सय्यद पशुधन विकास अधिकारी (विस्तार),

 श्री. बाळासाहेब नकाते शाखा अभियंता, श्री.राजेश देशपांडे, जिल्हाध्यक्ष कर्मचारी महासंघ सोलापूर, श्रीमती सुनंदा सुरवसे राज्य उपाध्यक्ष नर्सेस संघटना व त्यांचे सहाकारी श्री. वसंत फुले, जयंत टकले, प्रतिभा पवार, गंगदे, अभिजित पवार, सिध्देश्वर नागटिळक, मिलिद सावंत, अमोल तोडकरी  विस्तार अधिकारी, श्रीमती राजेश्री जंबेनाळ मॅडम,

 महेश जाधव सहा.प्र.अ., परमेश्वर नागणे क.प्र.अ., आनंद जाधव कलेअ, शरद दिक्षीत, दिनकर घाडगे, बाबासाहेब पाटील, विजयसिंह घेरडे, नवनाथ सरगर, रामचंद्र कटरे, विनायक धसाडे, दत्ता घाडगे, वंदना जाधव, सागर कवडे, नंदाताई चव्हाण, जितेंद्र शिर्के, अनिल खडतरे, पंकज इकारे,  सोनाली चंदनशिवे, संजय गौडगाव, कमलेश सातपुते, मारुती कांबळे, 

रणजितसिंह घाडगे, राजेंद्र आकाडे, निता शिंदे, पंचायत समिती व अधिनस्त कार्यालयाकडील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी सदर  कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच इतर महासंघ सलग्न संघटनेचे पदाधिकारी श्री राजु ताटे, सचिन येडसे, प्रुफुल माळी, गुरु जाधव, धन्यकुमार काळे, अशोक कलाल, अंकुश भोजणे यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री संतोष शर्मा यांनी केले.

Post a Comment

0 Comments