Breaking News

दुर्दैवी घटना.. सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे वीज पडून ४० वर्षीय व्यक्ती मयत व १ शेळीचा मृत्यू...

 


दुर्दैवी घटना.. सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे वीज पडून ४० वर्षीय व्यक्ती मयत व १ शेळीचा मृत्यू... 




सांगोला ता. मौजे काळूबाळुवाडी येथे वीज पडून  श्री.भगवान शामराव व्हनमाने हे  काळूबाळूवाडी येथील कांबळे वस्ती जवळील ओढ्यात मेंढ्या चारत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून मयत झाले आहेत  तसेच त्यांची एक शेळी  वीज पडून मरण पावली आहे.



कोळा जुनोनी परिसरात सुमारे एक तास दुपारी तीन ते चार च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला गुरुव वस्तीवर गारा पडल्या



 सांगोला मौजे चोपडी येथील शिवाजीनगर मधील जमीन गट क्रमांक 1169 मध्ये रामचंद्र आत्माराम मेखले यांची जर्सी गाय गीज पडून मयत झाल्याने नुकसान झाले आहे.

 

Post a Comment

0 Comments