google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे समाधान पाटील व शेकापचे उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली त्यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा...

Breaking News

मोठी बातमी.. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे समाधान पाटील व शेकापचे उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली त्यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा...

मोठी बातमी.. सांगोला कृषी उत्पन्न बाजार


समितीच्या सभापतीपदी शेकापचे समाधान पाटील व


शेकापचे उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली त्यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा...

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमनपदी समाधान पाटील तर व्हा चेअरमनपदी माणिक वाघमारे यांची बिनविरोध नि झाली आहे. 

आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन आणि चेअरमन पदाची निवड प्रक्रिया संप्पन्न झाली.

बहुचर्चित चेअरमन आणि व्हा चेअरमन निवडीची सांगोला तालुक्यात होती. निवडीनंतर डॉ बाबासाहेब देशमुख, 

चंद्रकांत देशमुख, चिटणीस दाद बाबर, माजी सभापती माजी उपसभापती, शेकापचे ज्येष्ठ नेतेमंडळींच्या ह चेअरमन आणि व्हा चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला

सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी पदी शेतकरी कामगार पक्षाचे समाधान पाटील उपसभापती पदी माणिकराव वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली 

त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील कार्यास शुभेच्छा. आपले दैवत स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आबासाहेब यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा देशमुख, पोपट मालक देशमुख यांच्यासह Dr Babasaheb Deshmukh - डॉ बाबासाहेब देशमुख सर्व नेते मंडळी ग्रामस्थ पदाधिकारी संचालक उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments