सांगोला ग्रामपंचायत पोट निवडणूक 2023 मध्ये आज शेवटच्या दिवसा
अखेर एकूण प्राप्त झालेल्या अर्जाची माहिती खालीलप्रमाणे आहे
हलदहीवडी:- ग्रामपंचायत पोट निवडणूक 2023
प्रभाग क्रमांक :- 1
जागा : नामाप्र स्त्री राखीव
1. कौशल्या चंद्रकांत कुंभार
2. जिजाबाई शिवाजी सातपुते
3. वर्षाराणी विजय हांडे यांचे एकूण तीन नामनिर्देशन पत्र आज दाखल झालेले आहेत.







0 Comments