google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..”निवडणूक आयोगाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली बनावट पदवी सर्टिफिकेट,लोकसभा सदस्यत्व जाणार”..आपचा हल्लाबोल

Breaking News

धक्कादायक..”निवडणूक आयोगाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली बनावट पदवी सर्टिफिकेट,लोकसभा सदस्यत्व जाणार”..आपचा हल्लाबोल

 धक्कादायक..”निवडणूक आयोगाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केली बनावट

पदवी सर्टिफिकेट,लोकसभा सदस्यत्व जाणार”..आपचा हल्लाबोल 

गुजरात न्यायालयात पदवी प्रमाणपत्र मागितले तर २५ हजार दंड,नशीब मोदींचे लग्नाचे सर्टिफिकेट मागितले तर दंड किती ..याची चर्चा

देशात सद्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे.यातच यानुसार आता हिंदुस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीची माहिती मागितल्याबद्दल गुजराती उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

यात नशीब २५हजारात दंड करणारे गुजराती न्यायालयात “पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे लग्नाचे सर्टीफिकेट माहिती अधिकारात मागितले नाहो -नाही तर लाखो रुपये दंड झाला असता अशी चर्चा सोशल मीडियात आहे.

यातच सद्या देशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बनावट पदवीचा मुद्दा समोर आल्याने संपूर्ण भाजप हादरला आहे. निवडणूक आयोगाकडे बनावट पदवी माहिती सादर करणे यावरून”नवीनच आपने केलेल्या खेळीत

भाजपचे सर्व मंत्री आणि प्रवक्ते ,भक्तजन..पंतप्रधानांची पदवी बनावट नाही हे सिद्ध करण्यासाठी सरसावले आहेत’.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत संजय सिंह बोलताना.संजय सिंह म्हणाले, 2016 मध्येही “आप’ने हा मुद्दा उपस्थित केला होता. 

तेव्हा भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा आणि तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत मोदींच्या पदव्या दाखवल्या होत्या. 

परंतु त्या पदव्या बनावट निघाल्यास ते निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली म्हणून अपात्र होतील. यामुळे ते खासदार राहणार नाहीत किंवा निवडणूक लढवण्यासही पात्र राहणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान राहुल गांधी सगळ्या चोरांचं नाव हे मोदीच का असतं”पासून आता केजरीवाल यांनी मोदी पदवी मागितली यावरून न्यायालयाचा २५ हजार रुपयांचा दंड,देशात गदारोळ चालूं आहे.

यातच चोर कोण पासून बनावट पदवी प्रकरण प्रश्न विचारल्यातामुळे हुकूमशाही हिंदुस्थानात भारतीय जनता पार्टीत गुजराती न्यायालय पासून सरकारी यंत्रणा ,निवडणूक आयोग विकला गेला असल्याची चर्चा देशात जोरदार चालू आहे.

Post a Comment

0 Comments