google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथील सुप्रिया पंडीत यांची विशेषज्ञ अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा 💐💐🌹🌹🙏

Breaking News

सांगोला येथील सुप्रिया पंडीत यांची विशेषज्ञ अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा 💐💐🌹🌹🙏

 सांगोला येथील सुप्रिया पंडीत यांची विशेषज्ञ अधिकारीपदी

निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा 💐💐🌹🌹🙏

 सांगोला शहरातील श्री.सुभाष भागवत पंडीत यांची कन्या कु. सुप्रिया सुभाष पंडीत हीची आय. बी.पी.एस.(केंद्र शासन) मार्फत घेण्यात आलेल्या

 परिक्षेतून 1- विशेषज्ञ अधिकारी (कृषी)-युनियन बँक ऑफ इंडिया (स्केल 1) पदावर निवड झाली.

आपले सांगोला कु. सुप्रिया पंडीत यांचे शिक्षण प्राथमिक शिक्षण-आदर्श प्राथमिक विद्यालय, सांगोला येथे ; माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, ज्यु. कॉलेज सांगोला येथे, 

तसेच पदवीचे शिक्षण महत्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी येथे झाले आहे. सुप्रिया पंडीत यांच्या निवडीमुळे त्यांचे सांगोला शहर व परिसरातून कौतुक होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा....!

Post a Comment

0 Comments