google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेने काढलेला लिलावा हा बेकायदेशीर शेतकरी संघटना विरोध करणार

Breaking News

सांगोला ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेने काढलेला लिलावा हा बेकायदेशीर शेतकरी संघटना विरोध करणार

 सांगोला ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेने काढलेला लिलावा हा बेकायदेशीर शेतकरी संघटना विरोध करणार

रामेश्वर बाड या शेतकऱ्याचा ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्था शाखा सांगोला यांनी काढलेल्या लिलावास शेतकरी संघटना विरोध करणार

सांगोला तालुक्यातील  ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्था शाखा सांगोला यांनी रामेश्वर बाड राहणार महूद बु यांचे राहते घराचा बुधवार दिनांक 8 मार्च 20 23 रोजी सकाळी या ज्ञानदीप क्रेडिट को-ऑपरेटिव्ह पतसंस्थेने काढलेला लिलावा हा बेकायदेशीर आहे. तरी या प्रॉपर्टीचे दावे वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित व न्यायप्रविष्ठ आहेत. 

तरी या बेकायदेशीर लिलावाला शेतकरी संघटनेचा विरोध आहे तरी हा होणारा लिलावा शेतकरी संघटना उधळून लावणार आहे. 

असे रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे आटपाडी खानापूर विभागीय अध्यक्ष गणेश जुगदर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments