सांगोला नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन
समनाथ महाराज प्रतिष्ठान सांगोला ता. सांगोला, जि. सोलापूर संस्थापक अध्यक्ष श्री. विजयकुमार इंगोले
१. नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे आराध्य दैवत श्री समनाथ महाराज यांच्या समाधी स्थळाचा जिर्णोधार करणे (वासुद रोड, पाण्याच्या टाकी शेजारी)
२. श्री समनाथ महाराज या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे.
३. जात- निहाय जनगणना करणे.
४. गायरान जमिनी समाजास वहिवाटून पिकविणेसाठी मिळावी.
५. सांगोला शहर व ग्रामीण भागात समाजासां घरकूल योजना राबविणे.
६. मरिआईवाला समाज, संजयनगर येथील जागा कायम करणे व घरकूल बांधून मिळणेबाबत वरीलप्रमाणे आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती.
जाहीर पाठिंबा
मा. मच्छिंद्र भोसले
(अखिल भारतीय भटक्या व विमुक्त जाती संघ)
,रमेश बारसकर (प्रथम नगराध्यक्ष, मोहोळ),उमेश मंडले (जय मल्हार क्रांती संघटना),
अॅड. अक्षयदादा बनसोडे
(भिमराज प्रतिष्ठाण)
संयोजक
संतोष उ. इंगोले, मारुती शिंदे, संजय सि.जगताप ,शहाजी वी.भोसले ,गणेश न. इंगोले ,तानाजी चौगुले,
विशाल गोडसे (क्रांतीज्योती संघटना), सचिन सावंत (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ), लक्ष्मण शा. भोसले, बापूसाहेब ठोकळे (बहुजन क्रांती मोर्चा संयोजक)
प्रशांत उर्फ पप्पू धनवजीर उपनगराध्यक्ष- सांगोला मनपा,
/ पी. डी. ग्रुप) ,करण पां. भोसले ,गजेंद्र भोसले



0 Comments