Breaking News

सांगोला कोळा येथे फिरोज आत्तार सर यांचा वाढदिवस मोठया दिमाखात साजरा..

सांगोला कोळा येथे फिरोज आत्तार सर यांचा वाढदिवस मोठया दिमाखात साजरा..

कोळा :-   कोळा ता. सांगोला येथील सांगोला तालुका इंग्रजी आध्यपक मंडळाचे अध्यक्ष, सांगोला तालुका शिक्षक सह.पतसंस्था व्हा. चेअरमन, सांगोला तालुका  कृती समितीचे कार्याध्यक्ष तसेच राजमाता पतसंस्था कोळा चे सांचालक फिरोज आत्तार यांचा वाढदिवस मोठया उत्सहात संपन्न.

   यावेळी माजी खरेदी विक्री संघांचे चेअरमन विलासराव देशमुख सर, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख,   माजी सभापती प्रा. हणमंत कोळेवले,   उपसरपंच अमोल खरात,    प्रा. कोकरे सर,   सरपंच हरिभाऊ सरगर, 

उपसरपंच डॉ.सादिक पटेल, सांगोला साखर कारखाना संचालक राजेंद्र देशमुख,  प्रमोद देशमुख, दीपक माने,   विशाल मोरे,विनोद देशमुख सर,शंकर सोनवणे, जलाल आतार, संदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य विनोद काटे, गोविंद कोळेकर, , 

युवा नेते तुषार माने, अझर खाटीक, हरी बोबडे, नागेश बोबडे, तानाजी मोहिते, पिंटू नकाते, मोना काटे, सौरभ मोरे, जुबेर तांबोळे, गणेश नकाते, महादेव आलदर, इम्रान तांबोळी, सुरज देशमुख, ऋत्विक देशमुख, अभिजीत तेली, मनोज माळी आदी मान्यवराच्या उपस्थिती मध्ये वाढदिवस मोठया थाटामाटात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments