google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे दैदिप्यमान यश

Breaking News

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे दैदिप्यमान यश

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे दैदिप्यमान यश

राज्य गुणवत्ता यादीत 07 विद्यार्थी व जिल्हा गुणवत्ता यादीत 71 विद्यार्थ्यांचे सुयश..... सार्थक तळे राज्यात तिसरा

पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे दैदिप्यमान यश

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी मंगळवार दि.03/01/2023 रोजी जाहीर करण्यात आली. सदर परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून 662163 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला मधील इ.5वी शिष्यवृत्ती परीक्षेत 01 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व 34 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

तसेच इ.8वी शिष्यवृत्ती परीक्षेत 06 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व 30 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.इ.5वी मधील एका विद्यार्थ्याने गणित विषयात 98 पैकी 98 व इंग्रजी विषयात 50 पैकी 50 गुण मिळवले,तर इ.8वी मधील पाच विद्यार्थ्यांना गणित विषयात 100 पैकी 100 गुण व एका विद्यार्थ्यास इंग्रजीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले.

 इ.5वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे:- 

कुमार साखरे अश्विन गणेश 280 गुण राज्यात 9वा जिल्हा 7वा,कुमार मोटकुळे पियुष आबासाहेब 278 गुण जिल्हा 12वा,कुमार सावंत अथर्व सचिन 278 गुण जिल्हा 13वा,कुमार पाटील अर्णव सुहास 276 गुण जिल्हा 15वा,कुमार चोपडे तन्मय बालाजी 272गुण जिल्हा 21वा,कुमार अनुसे विश्वजीत बाळू 

266गुण जिल्हा 35वा, कुमारी लिगाडे गायत्री अंकुश 266 गुण जिल्हा 36वा,कुमार गायकवाड अथर्व बापूसो 266 गुण जिल्हा 40वा,कुमारी घाडगे सिद्धी बाबुराव 262 गुण जिल्हा 48वा,कुमार आलदर कुमार महेश 262 गुण जिल्हा 51वा, कुमारी पाटील स्वरा सूर्यकांत 262 गुण जिल्हा 

55वा,कुमारी बनसोडे स्नेहा नितीन 262 गुण जिल्हा 56वा, कुमारी कदम रुचिता संजय 262 गुण जिल्हा 57वा, कुमारी भगत जान्हवी जगन्नाथ 258 गुण जिल्हा 67वा, कुमार गोडसे विघ्नेश नवनाथ 258 गुण जिल्हा74वा, कुमारी मुंढे श्रेया संजय 256 गुण जिल्हा 78वा, कुमारी खुळे समृद्धी संतोष 254 गुण जिल्हा 84 वा, कुमार माळी आदित्य नितीन 

254 गुण जिल्हा 90 वा, कुमार सावंत शुभम भारत 254 गुण जिल्हा 91वा, कुमार पाटील श्रेयश अजित 252 गुण जिल्हा 97 वा, कुमारी रणदिवे तेजश्री लक्ष्मण 252 गुण जिल्हा 100वा कुमारी पवार स्मिता मनोहर 250 गुण जिल्हा 105 वा,कुमार ढोले योगीराज काशिनाथ 250 गुण जिल्हा 108वा,कुमार धावणे साईराज तानाजी 246 गुण जिल्हा 

128 वा, कुमारी इंगोले गौरी सुनील 246 गुण जिल्हा 130 वा,कुमार कांबळे विराज नवनाथ 242 गुण जिल्हा 141 वा,कुमारी कोठावळे भक्ती वैभव 242 गुण जिल्हा 145 वा,कुमार लोखंडे सार्थक महादेव 232 गुण जिल्हा 183वा,कुमार कुंभार रुद्र राजेंद्र 230 गुण जिल्हा 188वा,

 कुमारी पाटील स्वराली संभाजी 228 गुण जिल्हा 206वा, कुमार जाधव अधिराज मनोज 226 गुण जिल्हा 214वा,कुमार गुठ्ठे श्रेयश सुधाकर 226 गुण 219वा, कुमारी काळेल उत्कर्षा सुहास 220 गुण जिल्हा 256वा,कुमारी बनकर श्रेया संतोष218 गुण जिल्हा 263वी,कुमारी लांडगे मानसी अशोक 218 गुण जिल्हा 265वी

इ.8वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-* कुमार तळे सार्थक नवनाथ 282 गुण राज्यात तिसरा जिल्ह्यात पहिला, कुमार मराठे अर्णव दत्तात्रय 

268 गुण राज्यात दहावा जिल्हा तिसरा, कुमार मोरे सुजल निनाद 266 गुण राज्यात 11वा जिल्हा 5वा, कुमारी लोखंडे संचिता महादेव 264 गुण राज्यात 12वी जिल्हा 6वा, कुमारी कुलकर्णी असावरी अविनाश 262 गुण राज्यात 13वी जिल्हा 10वा,कुमारी साळुंखे तेजस्विनी प्रताप 262 गुण राज्यात 13वी जिल्हा 15वा, 

कुमारी पाटणे ईश्वरी कृष्णकर 256 गुण जिल्हा 19वा, कुमार भोसले श्रेयश नागेश 254 गुण जिल्हा 24 वा, कुमार मदने अखिलेश आण्णासाहेब 254 गुण जिल्हा 28 वा, कुमारी कोळी प्रज्ञा बाबासाहेब 252 जिल्हा 33 वा, कुमारी माने साक्षी सुरेश 248 गुण जिल्हा 40वा, कुमार खडतरे पवन संतोष 248 गुण जिल्हा 41 वा,

कुमारी टकले संस्कृती संतोष 248 गुण जिल्हा 42वा,कुमार लिगाडे ओम सुभाष 248 गुण जिल्हा 43वा,कुमारी तोडकरी पायल दत्तात्रय 248 गुण जिल्हा 46वा,कुमार भंडगे संकेत बापूसो 246 गुण जिल्हा 50वा,कुमारी पाटील सृष्टी बाळासाहेब 244 गुण जिल्हा 55वा,कुमारी म्हमाणे समृद्धी लक्ष्मण 244 गुण जिल्हा 56वा,कुमार ढोले समर्थ दत्तात्रय 

238 गुण जिल्हा 70वा,कुमारी गुळवे तनिशा भारत 238 गुण जिल्हा ७२वा,कुमारी पवार प्राची बाबासाहेब 236 गुण जिल्हा 85वा,कुमारी धांडोरे सृष्टी देवदत्त 234 गुण जिल्हा 89वा,कुमार चव्हाण सौजन्य भगवान 230 गुण जिल्हा 102वा,कुमारी दिघे प्रेरणा ज्योतीराम 228 गुण जिल्हा 

108वा,कुमारी भोसले तृप्ती तानाजी 228 गुण जिल्हा 109वी,कुमार इंगोले योगेश आप्पासो 228 गुण जिल्हा 110वा,कुमारी गोरे सई अनंत 226 गुण जिल्हा 118वा,कुमार पाटील रोहन संभाजी 226 गुण जिल्हा 125वा,कुमारी कांबळे भक्ती शाम 226 गुण जिल्हा 127वा,कुमार घारगे सोहम सचिन 224 गुण जिल्हा 131वा, 

कुमार पुजारी प्रणव अनिरुद्ध २२४गुण जिल्हा 132वा,कुमार दौंडे ज्ञानमुर्ती हरिश्चंद्र 220 गुण जिल्हा 156वा,कुमारी मोरे वैष्णवी संताजी 216गुण जिल्हा 169वा,कुमार पाटील धवलराज तानाजी 216गुण जिल्हा 173वा, माने विश्वजीत विजय 212गुण जिल्हा 186वा,कुमारी पाटील योगीराज नितीन 206 गुण जिल्हा 211वा.

सदर यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी साठी विभाग प्रमुख नागेश पाटील,चैतन्य कांबळे,निलेश जंगम,दत्तात्रय पाटील,विद्या जाधव,मेहजबीन मुलाणी तसेच इ.8वी साठी विभाग प्रमुख रमेश बिले,प्रदीप धुकटे, उज्ज्वला कुंभार,शुभांगी पलसे,भाग्यश्री मिरजे,आशुतोष नष्टे,शाळा बाह्य परीक्षा प्रमुख नामदेव खंडागळे व संस्था बाह्य परीक्षा विभाग प्रमुख शिवाजी चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

वरील सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर,

सचिव म.शं घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत,कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य भिमाशंकर पैलवान,उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे ,उपप्राचार्य प्रा.गंगाधर घोंगडे,पर्यवेक्षक पोपट केदार ,अजय बारबोले, बिभीषण माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments