महुद खंडोबा देवस्थान यात्रा : शेतकरी, व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान महुद येथील खिलार जनावरांच्या बाजारावर लम्पी आजाराचे सावट
सांगोला महूद (ता. सांगोला) येथील खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त भरविण्यात येणाऱ्या जनावरांच्या बाजारावर लम्पी स्क्रीन आजाराचे सावट असल्यामुळे यात्रेत शुकशुकाट खरेदी-विक्रीतून होणारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प तर झाले आहेत. यामुळे शेतकरी, व्यापायांसह व्यावसायिकांचेही मोठे नुकसानही इाले आहे.असल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जनावरांच्या बाजारावर बंदी असल्यामुळे यात्रेतील जनावरांच्या मागील दोन-अडीच महिन्यांपासून त्याचा फटका शेतकरी,जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच महूद येथे खंडोबा येणाऱ्या जनावरांच्या बाजाराला बसला आहे.
देवाच्या यात्रेनिमित्त भरविण्यात या यात्रेत कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी जातिवंतयात्रेत खिलार जनावरांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयाचे व्यवहार होतात.
जनावराचा बाजार भरलाच तर यात्रेला गदींचे स्वरूप येते. व्यापारी, शेतकरी, ग्राहकांच्या येण्यामुळे यात्रेत थाटलेल्या हॉटेल, चहा टपरी, पान शॉप, किराणा माल, खेळण्याचे स्टॉल भाड्याची दुकाने, सिनेमा व्यवसाय आदीसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना चार पैशाचा फायदा मिळतो.
परंतु चालू वर्षी लम्पी स्क्रीन आजारामुळे यात्रेतील जनावरांचा बाजारच बंद असल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांसह सर्वांच्याच आशेवर पाणी पेरले आहे. यात्रा कमिटीच्या वतीने श्री खंडोबा देवाचे धार्मिक विधी, पालखी सोहळा आदी कार्यक्रम उत्साहात पार पाडल्याचे चेअरमन सविता येडगे, सरपंच संजीवनी लुबाळ यानी सागितले,
प्रथेनुसार श्री खंडोबा यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे चाळीसगाव, नाशिक, भुसावळ, सातारा, कर्नाटक येथील शेतकरी, व्यापारी खिलार जनावरे खरेदीसाठी आले होते. परंतु जनावराचा बाजार बंद असल्यामुळे आल्या पावलानी ते माघारी गेले. बाजार बंदीमुळे शेतकन्याकडील खिलार बैल, खोड, गाय, म्हैस विक्रीचे व्यवहार थांबल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पै. धनंजय नागणे- पाटील
जातिवंत खिलार व पालक शेतकरीखिलार गाय, बैल, खाँड जनावराच्या बाजारात घेऊन येतात. यात्रा कमिटी व पशुचिकित्सालय यांच्यामार्फतजातिवंत खिलार गाई, बैल, खाँड यांच्या निवडी करून रोख बक्षीस, प्रमाणपत्र देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो.
0 Comments