सांगोला तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ४५ तर सदस्य पदासाठी २६५ अर्ज दाखल !
सांगोला ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक-2022 साठी ग्रामपंचायत निहाय प्राप्त नॉमिनेशन अर्जांची आज अखेरची माहिती
1. चिंचोली- सरपंच पदासाठी- 18
सदस्य पदासाठी - 75
2. शिवणे - सरपंच पदासाठी - 6
सदस्य पदासाठी - 53
3. बलवडी - सरपंच पदासाठी - 9
सदस्य पदासाठी -37
4. चिणके - सरपंच पदासाठी - 2
सदस्य पदासाठी - 40
5. अनकढाळ - सरपंच पदासाठी - 5
सदस्य पदासाठी - 20
6. पाचेगाव खुर्द-सरपंच पदासाठी -5
सदस्य पदासाठी - 40
एकूण - सरपंच पदासाठी - 45
सदस्य पदासाठी - 265
0 Comments