सर्व शेतकरी बंधुनी इ. पीक पाहणी ऍप " दवारे पीकाची नोंदणी करणे आवश्यक... तहसीलदार मा. अभिजीत सावर्डेकर पाटील
सांगोला तालुक्यामध्ये एकुण १०३ गावे असून महाराष्ट्र शासना कडील निर्देशानुसार सर्व शेतकरी बांधवानी स्वताः चे शेतामध्ये जाऊन स्वताः
इ. पीक पाहणी ऍप " दवारे पीकाची नोंदणी करणे आवश्यक आहे सदया सुरु असलेल्या अतिपावसामुळे उदभवलेली नैसर्गिक परीस्थिती पाहता अतिवृष्टी व नैसर्गिक वादळे. अनैसर्गिक मौसमी अनियमितता निर्माण झाली आहे तरी सध्या किंवा भविष्यात शासना कडून अनुदान जाहिर कैलेस ते वाटप करणेसाठी
सर्व शेतकरी बांधवांचे पीक पेराची नोंद " पीक पाहणी ऍप वरुन करणे अत्यंत इ जरुरीचे आहे तरी स्वाताचे शेतातील पीक पेराची नोंदणी इ. पीक पाहणी ऍप " दवारे न केलेस शासना कडील अनुदान बाधित शेतकरी यांना मिळणार नाही तरी तालुका प्रशासनाकडुन जाहिर अवाहन करणेत येत आहे
कि, सर्व शेतकरी बंधुनी आपआपले शेतातील पीक पेराची नोंदणी तात्काळ इ. पीक पाहणी ऍप वरुन करणेत यावी. याकामी अडचणी उदभवलेंस संबंधित गावचे तलाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व तहसिल कार्यायल यांचेशी संपर्क साधावा.


0 Comments