लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे रशिया मास्को येथे अनावरण साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या सन्मानार्थ सांगोला येथे सन्मान रॅली संपन्न
सांगोला / (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेत रशियन सरकारने रशियाची राजधानी असलेल्या मास्को शहरांमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याबद्दल सकल मातंग समाज शहर सांगोला तालुका यांच्यावतीने भव्य सम्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
पहा विडीओ...
सदर सलमान रॅलीसाठी सांगोला तालुक्यातील बहुसंख्य मातंग समाजातील युवक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते . स्वातंत्र्यानंतर हे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारापासून या जातीवादी व्यवस्थेने वंचित ठेवले आहे रशिया सारख्या बलाढ्य देशाने लोकशाहीर साहित्यरून अण्णाभाऊ साठेयांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सन्मानार्थ मारको वरण केले .
रशियासारखा बलादेश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरवको तया देशाचा भूमिपुत्र लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या शासनकर्त्यांना देशाल विसर पडला आहे का असा प्रश्न समाजामध्ये निर्माण झाला आहे . लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत देशामध्ये अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उमे करून मातंग समाजाला न्याय देऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव करण्यात यावा अशी मागणी यावेळी मातंग समाजाच्या बतीने करण्यात आली .
तसेच यावेळी संबंध सकल मातंग समाजाच्या वतीने काही प्रमुखमागण्या शासन दरबारी करण्यात आल्या . यामध्ये अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे , साहित्यरत्न ऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्ड मोहर मॉल दादर मुंबई येथे ७ एकर व ५ गुंठाच्या जागेत बसवण्यात यावे ,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ त्वरित चालू करावे त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यात यावा , तसेच देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता ट्रॉसिटी वट हा कायदा कढ़क करण्यात यावा अशा
विविध मागण्या शासन दरबारी मांडण्यात यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नितीन ( भाऊ ) नदिये , योगेश देवकुळे , अभिषेक कांबळे , दौलत कांबळे , अण्णा मस्ते , राजूबायदंडे , नितीन पाटोळे , सिद्धनाथ वाघमारे , दीपक कांबळे , धोंडीराम कांबळे , माणिक सकट , युवराज वाघमारे , सागर वाघमारे , शहाजी माने ,
गणेश कांबळे , बाळासाहेब वाघमारे , सुधीर रणदिवे , शहाजी पवार , दत्ता साठे , महेश वाघमारे , रामा साठे , देविदास साठे , मुकेश रणदिवे , सुरेश रणदिवे , लखन रणदिवे , तानाजी रणदिवे , अमोल रणदिवे , अभिमन्यू मस्के , रामा आगळे , आप्पा वाघमारे , बापू नाईनकरे , अमित अॅड . किशोर खिलारे , अवघडे ,
तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . अॅड . महादेव कांबळे , दामोदर साठे , अभिषेक कांबळे , विनोद रणदिवे , दीपक रणदिवे , बाळासो रणदिवे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले . सकल मातंग समाज शहर व तालुका यांच्यावतीने सर्वांचे आभार


0 Comments