राष्ट्रीय स्वराज्य सेना भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल साहेब यांचा जाहीर लेखी पाठिंबा..
महाराष्ट्रातील येणाऱ्या तस्सम निवडणुकीत जाहीर लेखी पाठिंबा राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) महाविकास आघाडीचा घटक पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल साहेब जाहीर लेखी पाठिंबा..
आज दिनाक रोजी भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यालयात , मुंबई येथे मुंबई महानगरपालिकेत व विधानसभा , लोकसभा -2024 साठी मा.श्री प्रवीण भाऊ दरेकर साहेब याच्या मार्गदर्शनात भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष- मा.श्री.चद्रशेखर बावनकुळे साहेब यांना राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकीय पक्ष) महाविकास आघाडीचा घटक पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.श्रीहरी बागल साहेब यांनी मराठी माणसाच्या मताचे विभाजन होऊ नये व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्रातील येणाऱ्या तस्सम निवडणुकीत जाहीर लेखी पाठिंबा दिला.त्यावेळी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.विकास बागल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पोपट फुकटे,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बुणे,जालना जिल्हा अध्यक्ष काशिनाथ टेकाळे, व जालना जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी,ठाणे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर हनुमंत चव्हाण,मुंबई अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, व मुंबई चे प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र कोर कमिटी सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्रातील निवडणुकीत मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब व मा .श्री आशीष शेलार साहेब याच्या आदेशाने योग्य ते अपेक्षित काम होईल असे राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष यानी विश्वास दाखवला व कामाला लागले आहेत.


0 Comments