google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नुकतंच केंद्रात परदेशी चित्ता आयात नंतर- “राज्यात देशी बिबट्या .. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना मिळणार 20 लाख रुपये -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा....

Breaking News

नुकतंच केंद्रात परदेशी चित्ता आयात नंतर- “राज्यात देशी बिबट्या .. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना मिळणार 20 लाख रुपये -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा....

 नुकतंच केंद्रात परदेशी चित्ता आयात नंतर- “राज्यात देशी बिबट्या ..

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींना मिळणार 20 लाख रुपये -वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा....

दोन दिवसांपूर्वी 17सप्टेंबर रोजी  मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसाच्या निमित्ताने हिंदुस्थानात परदेशी एकूण 8 चित्ता मागवल्यानंतर आता देशात अन राज्यात वाढता बिबट्या इत्यादी वन्य प्राणी यांचं वावर आणि हल्ले याची दखल घेऊन या हल्ल्यात मृत व्यक्तीना सरकार 20 लाख रुपये देणार याचे नवीन आदेश राज्याचे वनमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. यामुळं धार्मिक कार्य नंतर हा महिना वन्यप्राणी बाबत तत्परतेने सरकार करत आहे अशी जनतेत चर्चा आहे.

     या अगोदर ही रक्कम 15 लाख रुपये होती. ती कमी असून अजून जास्तीची रक्कम मिळणेकामी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार मा.प्रवीण मोटे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा मागणी केली होती, यावर राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांनी त्याची दखल घेतली व याबाबत घोषणा केली. वनमंत्रालयाकडून तसा आदेश ही जारी करण्यात आला आहे.

यापूर्वी जखमी झालेल्या व्यक्तींना वनविभागाकडून शासनाची अल्प प्रमाणात मदत मिळत होती.वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आधी 15 लाख रुपये एवढी मदत मिळत असताना ती मदत कमी असून ती 15 लाखाहून 20 लाख रुपये करण्यात यावी,अशी मागणी अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ. प्रविण पोटे पाटील यांनी राज्य शासनाकडे केली होती. राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी दखल घेऊन वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्याचे परिवारास आता १५ लाखा ऐवजी २० लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे आदेश वनमंत्रालयाकडून जारीही करण्यात आले आहेत. 

तर  17 सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातील 8 चित्ते भारतात (India) दाखल झाले आहेत. त्यांचे कुनो नॅशनल पार्कमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे ,मात्र देशात बिबट्या दिवसा रात्री बिबट्या

अन वन्य प्राणी हल्ला प्रकरणी चिंत्त्ता ते बिबट्या  सद्या कार्य तत्पर राज्याचे वनमंत्री यांनी लगेच दखल घेतल्याची जनतेत चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments