google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात वक्तृत्व आणि बडबडगीत स्पर्धा संपन्न.

Breaking News

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात वक्तृत्व आणि बडबडगीत स्पर्धा संपन्न.

 सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात वक्तृत्व आणि बडबडगीत स्पर्धा संपन्न.

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालांतर्गत विविध स्पर्धांचे वर्षभर आयोजन करण्यात येते. त्यातील पहिला उपक्रम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयात इयत्ता पहिली दुसरीसाठी बडबडगीत स्पर्धा तर तिसरी चौथीसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 


वक्तृत्व स्पर्धा आणि बडबडगीत स्पर्धेमध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तत्पूर्वी विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयातील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी अनया सचिन वाले हिने विद्यालयास या स्पर्धेच्या निमित्ताने एक रोप भेट दिले.

          अनुक्रमे बडबड गीत स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मनिषा बुंजकर, अरुणा बिराजदार, आफ्रिन शेख, अनुपमा गुळमिरे यांनी  तर वक्तृत्व स्पर्धेसाठी कोरे मॅडम, राठोड मॅडम, थोरात मॅडम आणि लोखंडे सर  यांनी काम पाहिले.सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी

उत्सव प्रमुख शुभांगी पवार, चेतन कोवाळे स्पर्धा प्रमुख रुपाली बिले, रेश्मा बनसोडे  आदींनी परिश्रम घेतले.

बडबडगीत  स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढील प्रमाणे: 


इयत्ता पहिली:-

तुकडी- हिमालय

प्रथम- कु. अन्विता शशिल  पाटील         

द्वितीय - कु. देवश्री उदय बोत्रे

तृतीय - कु. शिवण्या  राजीव शिर्के

उत्तेजनार्थ-कु. अर्णव  तुषार खडतरे 


तुकडी- सह्याद्री

प्रथम- कु. तनिष्क दत्तात्रय करांडे

द्वितीय -कु. आरोही औदुंबर देशमुख

तृतीय -कु. आयत असिफ मुजावर

उत्तेजनार्थ- कु. साक्षी रामचंद्र चव्हाण


तुकडी- सातपुडा 

प्रथम - कु. समृद्धी सचिन बनसोडे

द्वितीय-कु. जागृती विजय लोहार

तृतीय- कु. गौरी पंढरी जाधव

उत्तेजनार्थ- कु.अदनान नौशाद मुलाणी 


तुकडी-अरवली 

प्रथम -कु. जयेश प्रशांत गडहिरे

द्वितीय - कु. राजवर्धन सोमनाथ बनसोडे

तृतीय -कु. श्रेयश  दत्तात्रय येवले

 उत्तेजनार्थ -कु. वेदिका विनायक जावीर



इयत्ता दुसरी :-


तुकडी-भीमा

प्रथम क्रमांक अनुप सुशांत शिंदे

द्वितीय क्रमांक-अभिजीत दिलीप सावंत 

तृतीय क्रमांक- श्रेयश शरद गडदे 

उत्तेजनार्थ क्रमांक- स्वरांजली सोमनाथ येवले.


तुकडी -सीना

प्रथम क्रमांक- शिवराज उमेश नष्टे

द्वितीय क्रमांक- आराध्या राजेश केदार

तृतीय क्रमांक- सर्वेश धनाजी मोरे 

उत्तेजनार्थ क्रमांक-(विभागून)

अक्षरा सोमनाथ शिंदे 

अर्श इरशाद मणेरी


तुकडी-निरा

प्रथम क्रमांक- वैष्णवी महेश जगताप

द्वितीय क्रमांक- ओमराज शंकर साळुंखे

तृतीय क्रमांक- राहुल समाधान राऊत

उत्तेजनार्थ क्रमांक-(विभागून)

शिवसमर्थ भिमराव शिंदे

शिवम सज्जन गंगाधरे


तुकडी-माण

प्रथम क्रमांक- अनुश्री नागेश तेली 

द्वितीय क्रमांक- अनुष्का सचिन व्हनमाने 

तृतीय क्रमांक-(विभागून)

आर्या विनायक बिले 

प्रत्युष विनायक मस्के 

उत्तेजनार्थ क्रमांक-(विभागून)

अल्फिया इकबाल शेख 

विवेक संतोष टकले


इयत्ता तिसरी


तुकडी-पूर्व


 प्रथम क्रमांक-  सिद्धअमृत योगेश धतिंगे

 द्वितीय क्रमांक -स्वराज संतोष जाधव


तुकडी-पश्चिम

      

प्रथम क्रमांक -संग्राम सोमनाथ नरुटे

द्वितीय क्रमांक-  साक्षी संतोष कारंडे 

तृतीय क्रमांक - शिवप्रसाद दत्तात्रय ढोले


तुकडी-दक्षिण

प्रथम क्रमांक- अद्वैत माधव देशपांडे 

द्वितीय क्रमांक -शौर्य सोमनाथ नवले

तृतीय क्रमांक -रोहित नितीन गावडे 

उतेजनार्थ क्रमांक -सार्थक नागन्नाथ स्वामी

तुकडी-उत्तर

प्रथम क्रमांक-श्रावणी दिलीप लवांडे

द्वितीय क्रमांक -शुभदा प्रशांत रायचुरे

तृतीय क्रमांक - सार्थक सतिश माळी

 उत्तेजनार्थ (विभागून) 

सेतू प्रशांत तरंगे 

सना शारीक तांबोळी


इयत्ता चौथी


 तुकडी-प्रतापगड

 प्रथम क्रमांक -अधिराज संपत गायकवाड 

द्वितीय क्रमांक -गीताई अमोल घोंगडे

 तृतीय क्रमांक -आयान नौशाद मुलाणी 

उत्तेजनार्थ -विक्रम विलास पांढरे 


 तुकडी-सिंहगड 

प्रथम क्रमांक- समर्थ राहुल ढोले

 द्वितीय क्रमांक -ओंकार संजय घाडगे

 तृतीय क्रमांक- सुदर्शन बलभीम कारंडे

उत्तेजनार्थ-  मुजम्मिल असीम तांबोळी

  

तुकडी-शिवनेरी

प्रथम क्रमांक -अंबादास नागानंद मेटकरी 

द्वितीय क्रमांक -श्रुतिका राजकुमार गावडे

 तृतीय क्रमांक -(विभागून)ईश्वरी गणेश सासणे 

सारंग अनिरुद्ध नाझरकर

उत्तेजनार्थ प्रीतम- देवीदास गावडे

 

तुकडी- रायगड

 प्रथम क्रमांक-  तेहजीब इसाक मुल्ला 

द्वितीय क्रमांक - 1)गौरी नागेश लवटे 2) ऋचा मंगेश शेटे

 तृतीय क्रमांक - अदविका अमोल महिमकर 

उत्तेजनार्थ -अमृता बंडू लवटे


      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, संस्था सचिव म.श.घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सर्व कार्यकारिणी सदस्य, प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे व परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments