सोलापूर जिल्हा प्रशासनाचा ‘जोशपूर्ण’ नियोजन ; ‘हर घर तिरंगा’ असा पोहोचणार घरोघरी
सोलापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,
पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, आशिष लोकरे, कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमाचे जोशपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. कुणाचे कसे आहे नियोजन ऐका..


0 Comments