दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार : राज्य सरकारची घोषणा !
देशासह राज्यभरात आज दहिहंडीचा सण उत्साहात साजरा केला जातोय . दहिहंडी उत्सवात दहिहंडी पथकात असलेल्या गोविंदांना दहिहंडी फोडताना दुखापत झाल्यास अशा गोविंदांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत काल , गुरुवारीच विधानसभेत घोषणा केली होती आहेत .
दहीहंडी कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदाला दुखापत झाली तर , शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी काल केली . एकनाथ शिंदे त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने , महानगरपालिका , जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि : शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना वैद्यकीय महाविद्यालये , नगरपालिका ,देण्यात आल्या आहेत . यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी वर्षासाठी लागू राहील अशी माहिती देण्यात आली आहे .


0 Comments