भिवघाट - पळशी रोडवर अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू
भिवघाट : खानापूर तालुक्यातील भिवघाट - पळशी रोडवर झालेल्या अपघातात एकाला आपला जीव परिसरातून गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे . याबबत अधिक माहिती अशी की , मालवाहू ट्रक ( के.ए .२३ - ए- ) हा नागज येथून माल घेवून भिवघाटकडे निघाला होता .
सदरचा मालवाहतूक ट्रक हा हसबे पेट्रोल पंपाच्या समोर थांबून ट्रक चालक हा रस्ता विचारण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला होता .निघाला होता . यावेळी पळशी येथील नवनाथ पाटील पळशीहून विट्याकडे परंतु रस्त्याच्या कडे उभा राहिलेल्या मालवाहतूक ट्रकला नवनाथ पाटील यांच्या दुचाकीने धडक दिली . या झालेल्या अपघातामध्ये नवनाथ पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला . याबाबत खानापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदर घटनेचा पंचनामा केला आहे .


0 Comments