देशात शांततेत झालेलं जय किसान कृषी आंदोलक यांची, “जय जवान- केंद्र अग्निपथ” योजनेला विरोधात- देशव्यापी चळवळीची जोरदार तयारी..
देशात नोट बंदी ते सद्या कोरोना टाळ्या,थाळ्या,नंतर,भोंगे सोंगे रोज नवे राजकीय शोध लावले जात असतांना मोदी केंद्र सरकार विरोधात महागाई,बेरोजगारी, खाजगीकरण विरोधात देशभर संताप चालू आहे त्यातच जय किसान -कृषी कायदा ,शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी जय जवान- अग्निपथ ,योजनेच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी (18 जून 2022) केंद्राच्या ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करत, ही योजना थांबवण्यासोबती एक देशव्यापी आंदोलन संकल्पना करताना देशाला आणखी एका मोठ्या चळवळीची गरज आहे असे म्हंटलं आहे.
यावेळी शेतकरी शेतकरी लोकप्रिय नेते राकेश
टिकैत म्हणाले, आमदार आणि खासदार वयाच्या 90 व्या वर्षापर्यंत निवडणूक लढवू शकतात आणि पेन्शनही घेऊ शकतात. भरतीत वेगवेगळे नियम लावू शकतात,स्वतः 5 वर्ष कार्यकाल सेवा घेणारे सरकारी नोकरी 1 वर्षांपासून सैनिक जवान 4 वर्ष कंत्राटी भरती करणे..तरुणांवर चार वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती लादणे अन्यायकारक आहे. आम्ही असे होऊ देणार नाही. ते म्हणाले, बीकेयू अग्निपथ योजने विरोधात आंदोलन करेल. कृषी कायदे परत घेतल्यासंदर्भात ते म्हणाले, की शेतकऱ्यांनी दिल्लीचा रस्ता बघितला आहे आणि चार लाख ट्रॅक्टर तयार आहेत.
प्राप्त माहितीनुसार पूर्वी शांततेच्या मार्गाबर जय किसान कृषी कायदा विरोधात जस आंदोलन झालं तशी अग्निपथ सैन्य भरती योजनेविरोधात संपूर्ण देशात उग्र निदर्शने होताना दिसत आहेत. यातच, दिल्ली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेविरोधात मोठ्या संख्येने ट्रॅक्टर दिल्लीकडे कूच करू शकतात. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सर्व सीमा सोमवारी सकाळी सील केल्या जाऊ शकतात.
याबाबत सद्या मीडिया पासून केंद्र सरकार नेहमी प्रमाण पाकिस्तान पासून इतर विरोधी पक्ष ,सहभागी जवान युवक यात नेमके किती जण दोषी यावर लवकरच अभ्यास करून याची घोषणा केली जाईल.तस अग्निपथ भरती बाबत दडपशाही,शासकीय यंत्रणा कामास लावल्या जातील पासून
याबाबत शेतकरी कृषी कायदा विरोध आंदोलनकारक जसं बदनाम केलं ,तसंच अग्निपथ योजना बाबत होणार अस अंदाज लावण्यात येत आहेत.बाकी या बाबत ही योजना बन्द करण्या ऐवजी जनतेवर अग्निपथ योजना कशी महत्वाची सांगताना, जबरदस्ती लादली जात आहे अशी जनतेत चर्चा आहे.याबाबत अधिक दोषी कोण तपास चालू आहे असं समजतंय.


0 Comments