google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 MSEDCl:वीज बिलामध्ये घरगुती ग्राहकांना मोठी सवलत राज्य सरकार ने घेतला मोठा निर्णय.

Breaking News

MSEDCl:वीज बिलामध्ये घरगुती ग्राहकांना मोठी सवलत राज्य सरकार ने घेतला मोठा निर्णय.

 MSEDCl:वीज बिलामध्ये घरगुती ग्राहकांना मोठी सवलत राज्य सरकार ने घेतला मोठा निर्णय.

नमस्कार मित्रांनो आज आपण राज्य शासनाने घरगुती वीज बिलामध्ये सवलत दिले आहे. याबद्दल काय सवलत दिली याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

MSEDCl: घरगुती वीज बिलामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. एप्रिल महिन्याच्या घरगुती विज बिल सोबत ग्राहकांना जास्त बिल आले होते.


MSEDCl: कंपनीकडून घरगुती वीज बिल ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव नावाखाली 650 रुपये घेण्यात आले असून या घरगुती ग्राहकांकडून वसूल करण्यात ग्राहकांना एक वर्षाचा MSEDCl कालावधी देण्याचे कंपनीला सुचविण्यात आले आहे. घरगुती विज बिल ना सोबत ग्राहकांनाही बिला सोबत आले होते. त्यामुळे ग्राहकांना एकाच वेळी ही रक्कम भरणे परवडणारे नसल्याने सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाआहे.


MSEDCl :अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना माहे डिसेंबर 2012 पर्यंत चा कालावधी मिळणार आहे. याशिवाय यासाठी कोणत्याही अतिरिक्त रक्कम वसूल केली जाणार नाही. यामुळे ग्राहकांना वीज बिलामध्ये मोठी सवलत मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments