Breaking! चिट्टी लिहून मंगळवेढ्यातील एकवीस वर्षीय तरुणाची आत्महत्या
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथील एका तरुणाने चिट्टी लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अनिल शंकर लंगोटे (वय 21) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादीचा चुलत भाऊ मयत अनिल लंगोटे याने त्याचे आई वडील बाहेर कामाला गेलेले असताना रात्री 9 च्या सुमारास
त्याचे राहत्या घरी पत्र्याच्या खोलीतील सिलींग फैनला सुताचे दोरीचे सहाय्याने कोल्यातरी अज्ञात कारणावरून गळफास घेवुन तो मयत झाला असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.
खिशात कागदाची चिट्टी सापडली
दरम्यान, पोलीस पंचनामा करतेवेळी त्याचे खिशात एक पांढरी कागदाची चिट्टी सापडली त्यात माझे मृत्युस कोणीही जबाबदार नाही असे लिहून त्या खाली सही केलेली असल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हंटले आहे.


0 Comments