सोलापूर : महापालिका आयुक्त हातात निळा झेंडा घेऊन हलगीच्या तालावर थिरकले
सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीचा प्रारंभ महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या हस्ते महानगरपालिकेचा वाहनाची पूजा करून करण्यात आला.
यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी यांनी आयुक्तांना हातात निळा झेंडा घेऊन हलगीवर थिरकायला भाग पाडले...दरम्यान महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी मिरवणूक मार्गावर करण्यात आलेल्या सुविधांची माहिती देत मिरवणूक शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले
.....तर पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांनी पोलीस बंदोबस्ताची माहिती देताना मिरवणूकित कायदा व सुव्यवस्था राखण्यासह पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले...
0 Comments