कुंभारी ते कोसारी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची दिवसाढवळ्या उघडल्यावर कत्तल संबंधित विभाग सुस्त लाकुड तस्कर मस्त
कुंभारी ते कोसारी डांबरीकरण रस्त्यालगत अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मशिनच्या सहाय्याने कत्तल केली असल्याचे छायाचित्रमधे स्पष्ठ दिसुन येते.दरवरषी शासन लाखौचा चुराडा करुन पर्यावरण संतुलिन राखण्यासाठी लागलड केली जाते. झाडांची लागवड करुन देखभाल करणे संबंधित विभाग अधिकारी यांचे काम असुन त्यांचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसत आहे.यापद्धतीने महाराष्ट्र राज्य भर या झाडांची कत्तल होत असल्याचे नाकारता येत
नाही.रोप बनविण्यासाठी बी रुजविण्यापासुन ते रोप लागवड करण्याकरत लाखो रुपये खर्च येतो. शासन कर्मचारीसाठी मासिक पगारावर लाखोंनी खर्च करते तरीही अधिकारी पंख्याखालून बाहेर डोकावत नसल्याने ,नाकापेक्षा मोती जड असे स्पष्ट दिसुन येते. " तेल भीबी गेले; अन तुप बि गेलं अन् हाती ......आलं अशाप्रमाणे दिसुन येत आहे. कत्तल झालेल्या झाडांचे चे मुल्यांकन करुन रोपांसाठी आलेला खर्च अधिकारी व कर्मचारी यांचे कडुन
वसुल करण्याची तरतुद करावी लागेल . तरी या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी करून संबंधितअधिकारी ते मैलकुली यांच्यावर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलनाचा इशारा बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत तालुका अध्यक्ष मा.रावसाहेब राजाराम हेगडे यांनी दिला आहे.
0 Comments