google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काय सांगता…! “Z सुरक्षित खर्चात-“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी, किरीट सोमय्याचा हातोडा प्रवास सुरु..

Breaking News

काय सांगता…! “Z सुरक्षित खर्चात-“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी, किरीट सोमय्याचा हातोडा प्रवास सुरु..

 काय सांगता…! “Z सुरक्षित खर्चात-“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री

अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसॉर्ट तोडण्यासाठी, किरीट सोमय्याचा हातोडा प्रवास सुरु..


सद्या ईडी पासून विविध न्यायालयीन चौकशी फेरा विरोधी पक्ष नेते आणि धारकरी यांनी आटापिटा सुरू केला असून रोज राज्य सरकार सत्ता उलथवून टाकण्यासाठी आटोकाट प्रयत्न भाग म्हणून आता तारीख पे तारीख कंटाळून शेवटी z सुरक्षित  खर्चात किरीट सोमय्या यांनी किमान १०० वाहने आणि सुसज्ज कार्यकर्ते प्रचंड फौजफाटा घेऊन रोड शो करत निघाले आहेत.


प्राप्त बातमीनुसार राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून हा केंद्रीय Z सुरक्षित कारभार – मध्ये आयोजिन करण्यात आले आहे. आज सकाळीच मुलुंडच्या नीलम नगर येथील त्यांच्या निवासस्थानापासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सोमय्या यांच्यासोबत 100 वाहनांचा ताफा आहे. तब्बल 10 तासांचा प्रवास करून सोमय्या साई रिसॉर्ट येथे पोहोचणार आहेत. 


सकाळी 7 वाजता सोमय्या नीलम नगरमधून प्रतिकात्मक भला मोठा हातोडा घेऊन निघाले. त्यानंतर साडे आठ वाजता ते ऐरोली पोहोचले. यावेळी त्यांचं भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत केलं. थोड्याच वेळात ते पनवेलला पोहोचणार आहेत.यावेळी गावागावात तयारी ,जाहिरात,स्वागत तयारी नियोजन असल्याचं दिसून येत आहे या निमित्ताने कार्यकर्ते आता कोरोना नंतर नवीन उत्स्फूर्त कामाला लागल्याचं दिसून येत आहे.


जनतेमध्ये किरीट सोमय्या न्यायालयीन तपास- रीतसर न्याय सोडून


नवा स्टंट “चलो दापोली- अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडुया”. अस भारतीय जनता पार्टी यांचा जनसहभागातून विकास यात्राला सुरुवात झाली आहे.अर्थात याच हातोडा(प्रतिकात्मक) पुढं काय होतं यासाठी जनता ही फाईल पहाण्यास उत्सुकता आहे.


सोमय्या आज संध्याकाळी साई रिसॉर्टवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक त्यांना दापोलीतच अडवण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर यामध्येच एक वाईट बातमी मूळ हा दर्शन सोहळा- पोलीस अॅलर्ट झाले आहेत. शिवाय साई रिसॉर्ट परिसरात मीडियाला चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळं  यांचं दुर्मिळ दर्शन बारी-भक्तजन यामध्ये नाराजी पसरली आहे.याबाबत लवकरच सविस्तर वृत्त  आहे .

Post a Comment

0 Comments