जुनोनी येथे मोफत हृदयरोग शिबिराचे उद्घाटन डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न… ..
तिप्पेहाळी गावचे डॉ रवींद्र सांगोलकर यांच्या पुढाकाराने २७२ रुग्णांची तपासणी.
सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे ह भ प पांडुरंग महाराज मठ व परिवर्तन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर रवींद्र सांगोलकर यांच्या पुढाकाराने मोफत हृदयरोग शिबिरामध्ये २७२ रुग्णांनी सहभाग नोंदवला या शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे नातू शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. जुनोनी तिप्पेहाळी परिसरातील सर्व पदाधिकारी नेतेमंडळी उपस्थित होते.
या कार्यक्रमास शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पंचायत समिती सदस्य नारायण तात्या पाटील जि. प. सदस्य सचिन देशमुख, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी राजाराम व्हनमाने साहेब, जुनोनी गावचे सरपंच राजेंद्र व्हनमाने पाटील पोपट तंडे साहेब, जेष्ठ नेते शिवाजी बापू घेरडे, जुनोनी मा. सरपंच वसंतदादा व्हनमाने, तिप्पेहळी मा. सरपंच अरुण बजबळकर, पत्रकार जगदिश कुलकर्णी,भगवान सांगोलकर गुरुजी, तिप्पेहळी ग्रा. पं. सदस्य तानाजी नरळे, श्रीराम सर,
शेकापचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय व्हनमाने (टेलर)सुनिल मोहिते, पांडुरंग नरळे, अर्चना सांगोलकर जेष्ठ नेते शामराव बजबळकर, जुजारपूर चे जेष्ठ नेते फंटू बजबळे, वस्ताद दगडू शेठ चौगुले,मा. सरपंच भगवान देशमुख, कोळे गावचे नेते कुंडलिक आलदर सर, जेष्ठ नेते यशवंत घाडगे, युवक नेते एडवोकेट धयाप्पा आलदर, मच्छिंद्र मोहिते गुरुजी, जुनोनी चे चैतन्य रुपनर, दत्तात्रय व्हनमाने टेलर, विठ्ठल व्हनमाने ट्रेलर, आण्णा श्रीराम,
श्रीमंत आण्णा बजबळकर, युवक नेते लक्ष्मण नरळे, सेवानिवृत्त शिवाजी व्हनमाने(मास्तर),डॉ. संतोष नरळे, जेष्ठ नेते भागवत तंडे, वारणा दुध संकलन केंद्र चेअरमन सुनिल व्हनमाने,लहू कोरे, येसू घाडगे ईश्वर बजबळकर, ईश्वर सरगर,समाधान बोबडे,युवा नेते ज्ञानेश्वर सांगोलकर सर,समाजसेवक बंडू व्हनमाने,विठ्ठल टेलर,सामजिक कार्यकर्ते गोपाळ चौगले जुनोनी गावचे युवक स्वप्निल
व्हनमाने,आणासो व्हनमाने,आशुतोष व्हनमाने राजू करांडे अनिकेत पोरे यांच्या सहपांडुरंग महाराज मठाचे सर्व सदस्य व परिवर्तन मंचचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिबिरामध्ये कोळा जुनोनी तिप्पेहळी जुजारपूर हातीद तिप्पेहाळी परिसरातील रुग्णांनी उपस्थिती लावली होती.
0 Comments