बदलापूर मध्ये प्रथमच डॉक्टर प्रवीण निचत ह्यांनी शुद्धी क्रिया व आरोग्य शिबीर घेण्यात आले.
डॉक्टर प्रवीण निचत हे सुप्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ज्ञ व ऍक्युपंचरिस्ट असून ते गेल्या २ दशकांपासून नैसर्गीक पद्धतीने रुग्ण सेवा देत आहेत. त्यांचे असंख्य रुग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. त्यांना आत्ता पर्यंत १६५ हुन अधिक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्कराने सन्मानित केले आहे.
शतायुषी निसर्ग उपचार केंद्र व होप फाउंडेशन च्या वतीने बदलापूर मध्ये प्रथमच शुद्धी क्रिया व आरोग्य शिबीर घेण्यात आले. नव वर्ष्याच्या पहिल्या दिवशी १ जनुकारी २०२२ रोजी ००२ अण्णा नाना बिल्डिंग कृष्णा कुटीर जवळ जाधव कॉलोनी बळावली बदलापूर ह्या ठिकाणी घेण्यात आले.
हे शिबीर लोकग्रस्तव घेण्यात आले होते. डॉक्टरांनी आरोग्य व्यवस्तिथ आणि स्वास्थ निरोगी ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. शिबिरात जलनेती , नेत्र स्नान चे फायदे व महत्व समजावून रुग्णांकडून करून घेतले. ह्यात विविध आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले गेले. त्यात विशेष म्हणज दोरखंडाने रक्तीतील गाठी पायातील गोळे येणे असे विविध आजार कसे बरे होऊ शकतात
ह्याचे प्रात्येक्षिक दाखून उपचार केले गेले. डॉ.प्रविन निचत ह्यांनी लोकांना थेरेपी, दुखण्यावर मॉलिश करून रुग्ण सेवा दिली. त्यांच्या दुखण्यावर आराम पडल्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि असे शिबीर वारंवार घ्यावेत अशी विनंती केली.
0 Comments