सांगोला तालूक्यातील सामान्य जनतेचे दैवत मा.आम दिपक आबा सांळूखे पाटील यांचा ७ जानेवारी वाढदिवस त्या निमीत्त
सांगोला तालुका हा गोण्यागोविंदाने नांदतो तो फक्त कै.आम काकासाहेब सांळूखे पाटील व यांचे चिरंजीव या.आम दिपक आबा सांळूखे पाटील यांच्या मुळे कारण या माणसाने ना केव्हा जातीपातीच राजकारण केलं ना केव्हा या माणसाने कोणत्याही पक्षाचा माणूस आला तर याला विचार त्याला विचार केव्हाच म्हटले नाही आलेल्या माणसाचे काम करणे होत नसेल तर होत नाही जाग्यावर सांगणारा असा नेता देशात सापडणार नाही.
पण महाराष्ट्राचा इतिहास आहे की चांगल्या माणसाला जिवंत असेपर्यत वाट्याला टीका टीप्पणी येते.तसे या माणसाच्या वाट्याला आली.पण हा माणूस तरीपण चांगलेच करतो.या माणसाने कार्यकर्ता ची फळी एवढी तयार केली की आज जे स्वताला मोठे नेते समजतात ते ही दिपक आबा या नावाच्या फॅक्टरीत तयार झालेत.
हा माणूस फक्त ढोमकावळ्यांना चालत नाही म्हणजे ज्या पुढार्योंची कामे आबा करत नाहीत व जनतेची कामे डायरेक्ट करतात म्हणून ही लोकं आबांना नावेठेवण्यात धन्यता मानतात.सर्व सामान्य जनतेने कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या नादाला न लागता डायरेक्ट आबाच्या आफीसला जावा व काम करा.व आबांचे हात बळकट करा व उद्या येणार्या ७ जानेवारी २०२२ला व मावळत्या २०२१ला संकल्प करूया २०२४ ला दिपक आबांना आमदार करून तालूक्याचा विकास करूया
0 Comments