सोलापुरात ट्राफिक पोलिसांना आता 'बॉडी वन' कॅमेरे ; काय होणार याचे फायदे पहा
सोलापूर : सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील 50 ट्रॅफिक पोलिसांना आता 'बॉडी वन' कॅमेरे देण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त हरीश पास झाली यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या वेळी बॉडी वन कॅमेराची संकल्पना समोर आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात शहर वाहतूक शाखेतील पन्नास ट्रॅफिक पोलिसांना बोडीवला कॅमेरे देण्यात येणार आहेत याचे फायदे सांगताना पोलीस आयुक्त बैजल म्हणाले,
अनेक वेळा रस्त्यावर वाहतूक शाखेच्या पोलिसांसोबत वाद होतो, पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडतात तसेच पोलिसांकडून शिवीगाळ होते, उद्धट भाषा वापरली जाते, सरकारी कामात अडथळा आणण्याचे प्रकार घडतात हे सर्व आता या बॉडी वन कॅमेर्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे याची मेमरीज बत्तीस जीबी असून ऑडिओ रेकॉर्ड होणार असल्याने घटनेची सत्यता पडताळायला सोपं जाणार आहे. नेमके पोलीस आयुक्त यांनी काय माहिती दिली पहा हा व्हिडीओ....

0 Comments