महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगोला तालुका रोजगार हमी योजना सदस्य पदी तालुक्यातील निर्भीड व्यक्तिमत्व व जिल्ह्यातील धडाडीचे पत्रकार ,गोरगरीब , दीनदलित, भटक्या विमुक्त ,जनतेचा आधारस्तंभ,
सांगोला तालुक्यातील व सोनंद गावचे जनतेच्या प्रश्नावर रात्रंदिवस आवाज उठवणारे व जनतेचे प्रश्न तडीला लावणारे सोनंद गावचे
कर्तव्यदक्ष लोकप्रिय ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार मा. समाधान जयवंत कांबळे यांची पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे मामा यांनी निवड केली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा
0 Comments