भाईंच्या देवराईच्या स्वागत कमानीचे ऊद्घाटन डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न
भाईंची देवराई ही नानासो हलगंडे यांच्या संकल्पनेतून डिकसळ येथे भाईची देवराई ऊभी केली आहे.त्या मध्ये विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करून स्व आबासाहेबांचे विचार,काम अविरत पुढच्या पिढीला लक्षात रहावे म्हणुन देवराईस भेट दिली आसता स्व आबासाहेबांची आठवण व्हावी म्हणुन भाईंची देवराई ऊभारली आहे.
ह्या देवराईच्या प्रवेश द्वारावरती भव्य दिव्य आशी सुशोभीत कमान ऊभारण्यात आली आसुन त्या कमानीचे ऊदघाटन सांगोले तालुक्याचे युवा नेते डाँ बाबासाहेब देशमुख यांच्या शुमहस्ते संपन्न झाले. सदर कार्यक्रमास सांगोलच्या नगराध्यक्षा राणीताई माने,गटनेते आनंदा माने,जिल्हा परिषद सदस्य आतुल पवार,माजी नगराध्यक्ष सुरेश( आप्पा ) माळी,माजी उटनगराध्यक्ष पप्पु धनवजीर,दत्ताभाऊ जानकर,आबासो मोटे ईत्यादी नेते उपस्थीत होते
0 Comments