google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धांची फसवणूक करणारी टोळी सध्या दोन दिवसापासून सांगोला तालुक्यात फसवणूक करत

Breaking News

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धांची फसवणूक करणारी टोळी सध्या दोन दिवसापासून सांगोला तालुक्यात फसवणूक करत

 पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धांची फसवणूक करणारी टोळी सध्या दोन दिवसापासून सांगोला तालुक्यात फसवणूक करत असून


मोटरसायकल वरील दोन इसम पोलिस असल्यची बतावणी करून वृद्ध इसमाकडून  सोन्याची चैन अंगठी काढून घेऊन मोटर सायकल वरून पळून जात आहेत तरी कोणाला असा प्रकार आढळून आला तर तात्काळ सांगोला पोलीस स्टेशनला कळवणे

                  (सुहास जगताप)

                  पोलीस निरीक्षक 

               सांगोला पोलीस स्टेशन

Post a Comment

0 Comments