सांगोला तालुक्याचे आमदार आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त... अचकदाणी,खिलारवाडी शिरभावी येथे वही वाटप,भव्य रक्तदान शिबिर,नेत्र
तपासणी,बालरुग्नांची तपासणी,वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी...जि.प.सदस्य गोविंद जरे,
पं.स.सदस्य श्री.सुभाष इंगोले युवा नेते संजय मेटकरी,
युवा नेते श्री.दादासाहेब लवटे,युवानेते श्री.डॉ.पियुष साळुंखे-पाटील,श्री.शहाजी नलवडे,श्री.जगदीश पाटील,युवानेते श्री.सागर पाटील,श्री.नवल गाडे,श्री.धैर्यशिल नलवडे,
श्री.पांडु ताटे,श्री.धनाजी ताड,इ.मान्यवर मंडळी उपस्थित होती.
0 Comments