डॉ बाबासाहेब देशमुख यांना २०२४ ला आमदार करूनच लग्न करणार..सांगोला येथील तरुणाचा संकल्प
शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते डॉ बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कष्टकरी उपेक्षित घटकांना एकत्र आणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत..सांगोला तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला डॉ बाबासाहेब आमदार व्हावेत असे वाटत आहे..जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचे काम बाबासाहेब नेहमी करतात.. एक लोकनेता अशी ओळख निर्माण केलेले लोकप्रिय नेते डॉ बाबासाहेब देशमुख यांना २०२४ ला आमदार करूनच आपण लग्न करणार असल्याचा संकल्प सांगोला येथील युवक अमोल कुमार वाघमोडे याने केला आहे..
0 Comments