उद्या पत्रकार परिषदेमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका स्पष्ट करणार : नगरसेवक आनंदा माने
सांगोला /प्रतिनिधी :सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात आज दि. 27 सप्टेंबर रोजी सायं. 5 वाजता शेतकरी कामगार पक्ष कार्यालय येथे शेकाप व आनंदा माने गट यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीबाबत आनंदा माने गटाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. तरी या पत्रकार परिषदेत शहरातील सर्व आनंदा(भाऊ) माने समर्थकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांनी केले आहे.
0 Comments