सांगोला ग्राम सुरक्षा यंत्रणा अद्यावत करण्यासाठी हर्षदा लाॅन्स मिरज रोङ सागोला येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावात ग्रामसुरक्षा यंञणा कार्यरत करण्यासाठी तालुक्यातील सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व पोलीस पाटील,पञकार बंधू, नगराध्याक्ष ,नगरसेवक यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा अद्यावत करण्यासाठी हर्षदा लाॅन्स मिरज रोङ सागोला येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
तरी वरील कार्यक्रम करीता सर्वानी दिनांक.28/09/2021 रोजी सकाळी 10/00 वा हर्षदा लाॅन्स मिरज रोङ सांगोला येथे उपस्थित रहावे ही विनंती आहे.
(सुहास जगताप)
पोलीस निरीक्षक
सांगोला पोलीस स्टेशन
0 Comments