इंधनाबरोबरच खाद्य तेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे हाल
गेल्या दीड दोन वर्षापासून सर्वसामान्य जनता कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत आहे . त्यातच सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे . कोरोना महामारीमुळे अगोदरच उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत . अनेकांचे रोजगार या काळ्यामध्ये गेले आहेत . त्यातच इंधन दरवाढीबरोबरच गॅस दरवाढीने , खाद्य तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनत मेटाकुटीला आली आहे .
सध्या घरगुती गॅसने तर हजाराकडे आगेकूच सुरू केली आहे . गत महिन्याभरात १ ९ ० रुपयांची दरवाढ झाली आहे .इंधनाची दरवाढ ही इतर सर्वच गोष्टीचे दर वाढविण्यास कारणीभूत ठरते . त्यामुळेच गोडेतेल , डाळी आदींचेही दर UR वाढत आहेत . त्यातच आता घरगुती गॅस घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहे .
मोदी सरकारने उज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस दिला . परंतु ही योजना एक दोन वर्वातच गुंडाळावी लागली . त्यातच गॅससाठी मिळणारी सबसिडीही द करण्यात आली आहे . पेट्रोल , लच्या दरात तर रोजच वाढ होत सल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पार कोलमडून गेले आहे . सरकारने दिलासा म्हणून गॅस , डिझेल , गोडेतेल , पेट्रोल यांच्या कमती सर्वसामान्यांना परवडतील अशा कराव्यात . व त्यात वारंवार वाढ करू नये , अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे .
0 Comments