सांगोला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची शिराळा येथे बदली
google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0
सांगोला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची शिराळा येथे बदली
सांगोला -सांगोला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची शिराळा येथे बदली गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगोला पंचायत समिती येथे चांगल्या पद्धतीचे काम केले होते
सांगोला तालुक्यांमध्ये त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख होती त्यांच्या जागी नवीन गट विकास अधिकारी नियुक्ती नाही त्यांच्या जागी कोण गटविकास अधिकारी येणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे
0 Comments