लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य लहूजी शक्ति सेनेच्या सांगोला तालुका उपाध्यक्ष पदी अमित भाऊ वाघमारे तर अक्षय तुपसुंदर
सांगोला तालुका संपर्क प्रमुख पदी तर अक्षय कांबळे तालुका संघटक पदी निवड करण्यात आली हि निवड लहूजी शक्ति सेना सांगोला तालुका अध्यक्ष संजय भाऊ फाळके यांच्या उपस्थिति व लहूजी शक्ति सेना सांगोला तालुका युवक अध्यक्ष अप्पासाहेब वाघमारे व युवक तालुका कार्याध्यक्ष राम भाऊ साठे यांच्या उपस्थिति निवडी करण्यात आल्या या वेळी उपस्थिति मान्यवर आक्षय भाऊ सांवत शंकर भाऊ वाघमारे गोरख रणदीवे व मान्यवर उपस्थिति होते


0 Comments