google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 घरगुती वादातून सख्या भावनेच सपासप वार करून भावाला धाडले यमसदन

Breaking News

घरगुती वादातून सख्या भावनेच सपासप वार करून भावाला धाडले यमसदन

 घरगुती वादातून सख्या भावनेच सपासप वार करून भावाला धाडले यमसदन


घरगुती वादातून भावनेचा भावाची हत्या केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास तेल्हारा तालुक्यात येणाऱ्या तळेगाव बाजार येथे घडल्याने एकच खळबळ उडाली भाऊ हा शब्द आपण सहज उच्चरतो कोणी परका जरी असेल तरी भाऊ या शब्दात जो आपले पणा आहे तो दुसऱ्या कोणत्याच शब्दात नाही पण हेच भाऊ जर वैरी झाले तर काय होईल हे सांगता येत नाही असाच एक अंगाचा थरकाप उडवणारा प्रसंग आज दि. 15 जुलै रोजी तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार या ठिकाणी घडला. तेल्हारा तालुक्यातील तळेगांव बाजार येथे रात्री ८ ते 9 च्या सुमारास तळेगाव बाजार येथील मापे परिवारात भावनेचा भावावर सपासप वर करून यमसदनी पाठवल्याने सम्पूर्ण परिसरात खळबळ उडाली तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शिवाजी गणेश मापे असं मृतक व्यक्तिच नाव तर हरिदास गणेश मापे असं मारेकरी भावाचं नाव आहे..हि घटना आज गुरुवारी रात्रीच्या दरम्यांनं घडली असून घटनेनंतर गावकऱ्यांनी हिवरखेड पोलिसांना माहिती देऊनही पोलीस तब्बल दोन तास उशिरा घटनास्थळी दाखल झाले.. दरम्यान या हत्येमागील कारण अद्याप पर्यंत करू शकले नाही पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments