google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित आमदार शहाजीबापू पाटील यांनी अभिवादन केले

Breaking News

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित आमदार शहाजीबापू पाटील यांनी अभिवादन केले

 साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन


सांगोला तालुक्याचे  आमदार श्री शहाजी बापू पाटील यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले 



उपस्थित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळ श्री दामोदर भीमराव साठे माननीय श्री किशोर बनसोडे सर श्री माननीय बापूसाहेब ठोकळे नगरसेवक मा.श्री सोमनाथ यावलकर श्री विनोद रणदिवे  सुरज रणदिवे बाळासाहेब रणदिवे व सर्व समाज बांधव उपस्थित होते साठे नगर येथे सर्वानी अभिवादन केले


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृती भवन मध्ये आज दि.१८/०७/२०२१ रोजी रवीवारी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे तरी सांगोला साठे नगरमधील सर्व बांधवांनी व तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी रक्तदान करून सहकार्य करावे कोरोनाचे वाढते प्रमाण पहाता व रक्त पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने गरजु रुग्णांना मदत होईल साहित्यरत्न आण्णाभाऊ  साठे पुण्यतिथी निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे तरी रक्तदान करुन सहकार्य करावे


संयोजक- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती मंडळ .साठे नगर. सांगोला. तालुका सांगोला जिल्हा सोलापूर

ठिकाण- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन साठे नगर सांगोला

Post a Comment

0 Comments