google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलिसांत तक्रार दिली म्हणून सातजणांनी केले चौघांचे अपहरण

Breaking News

पोलिसांत तक्रार दिली म्हणून सातजणांनी केले चौघांचे अपहरण

 पोलिसांत तक्रार दिली म्हणून सातजणांनी केले चौघांचे अपहरण


दिनकर श्रीमंत माने ( रा . जुजारपूर रोड - जुनोनी , ता . सांगोला ) , राहुल माने , ऋषी बंडगर , जीवन शेळके ( रा . जुनोनी ) अशी जखमींची नावे ...दिनकर श्रीमंत माने ( रा . जुजारपूर रोड - जुनोनी , ता . सांगोला ) , राहुल माने , ऋषी बंडगर , जीवन शेळके ( रा . जुनोनी ) अशी जखमींची नावे आहेत .  जुनोनी येथील दिनकर श्रीमंत माने , राहुल माने , त्यांचा मित्र जीवन शेळके , ऋषी बंडगर , विशाल व्हनमाने , महेश ठोंबरे हे रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास जुनोनी येथील हॉटेल राया येथे जेवण करीत होते . खारवटवाडी - सांगोला येथील सुभाष सुरवसे याच्या सांगण्यावरून उमेश तायाप्पा कोळेकर याने जीवन शेळके व ऋषी बंडगर यांना दुपारी ३.३० च्या सुमारास बोलावून घेऊन दिनकर माने याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून मारहाण केली . त्यानंतर दुपारी ४.१५ च्या सुमारास हॉटेल राया येथे त्याचे साथीदार बिरू कोळेकर , धनाजी कोळेकर , दत्ता हजारे , बंडू थोरात ( रा . आरेवाडी ) व संदेश पाटील रा . अलकुड , ता .( रा . अलकुड , ता . कवठेमहांकाळ ) , स्वप्निल कळकुंडे ( रा . सांगोला ) यांनी इनोव्हा कार एमएच १० / बीझेड २१११ व एमएच ०१ / एव्ही ७२०७ मधून येऊन उमेश कोळेकर यांनी दिनकर माने यांना माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात " तक्रार करतो काय , तुला व तुझ्या भावाला जिवंत सोडत नाही , असे म्हणून त्या सर्वांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी , उमेश कोळेकर याने वीट व बिरू कोळेकर याने दगडाने मारहाण करून फरफटत १० / एम ४८२ ) काचा फोडल्या . याबाबत दिनकर श्रीमंत माने याने आठजणांविरुद्ध फिर्याद दिली . तपास सहा . पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत .

Post a Comment

0 Comments