दिलासादायक बातमी, सांगोला तालुक्यात रुग्ण संख्येत मोठी घट ; आज ४८ नवीन कोरोना रुग्ण तर तालुक्यात ९४२ अँक्टिव्ह रुग्ण !
सांगोला तालुक्यासाठी मोठी दिलासादायक बातमी, रुग्ण संख्या कमी होत असल्याने तालुक्यातील नागरिकांची चिंता कमी झाली आहे. आज तालुक्यातील रुग्ण संख्या पुढील प्रमाणे ;-
सांगोला -९,एखतपूर-२, धायटी-१, कडलास-१, हणमंतगाव -१,कोळा-१, कटफळ-१, डोंगरगाव -१,सोनंद-१, आलेगाव -६,निजामपुर -१,वाटंबर-५, य,मंगवाडी-१, पाचागांव बु-१, किडबीसरी-२ ह.मंगेवाडी-३, लोटेवाडी -१,अकोला-८, शिरभावी -१,मानेगाव-१ एकूण ४८ रुग्ण.तर तालुक्यातील ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
0 Comments