आरोग्य….’हा’ एक तुकडा दिवसातून कधीही खा, फुफ्फुसांची100% स्वच्छता, कफ, सर्दी खोकला, रात्रीत नष्ट
मुंबई : आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आगळा वेगळा विषय ” ‘हा’ एक तुकडा दिवसातून कधीही खा, फुफ्फुसांची100% स्वच्छता, कफ, सर्दी खोकला, रात्रीत नष्ट… ” विषयी खालील माहिती तुम्हाला आवडेलच.हा एक तुकडा चगळून खाल्यास छातीतीतील कफ आणि घशाचे इन्फेक्शन पूर्णपणे निघून जाते. नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मंडळी आयुर्वेदाची ताकद खूप मोठी आहे. अगदी छोटे घरगुती उपाय माहीत असतील तर बऱ्याच व्याधींवर मात करू शकतो. आज देखील असाच एक उपाय घेऊन आलेलो आहे.त्यासाठी हा एक तुकडा चगळून किंवा चावून चावून खाल्ला तर छातीतील कफ निघून जातो, घशातील इन्फेक्शन दूर होते. अनेक जणांना व्यसन असते, तं बा खू, सि गा रे ट त्यामुळे फुफ्फुस निकामी होतात. फुफ्फुसामध्ये घाण साचून राहते. आश्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. आणि ऑक्सिजनची पातळी कमी होते.फुफ्फुस हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अववय आहे. म्हणून घशातील इन्फेक्शन असेल किंवा फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हा एक तुकडा दिवसातून तीन वेळा खाल्ला पाहिजे. तर हा तूकडा नेमका आहे तरी काय आणि हे कसं बनवायच हे नक्की वाचा.पहिला पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे “काळी मिरी”. काळी मिरी ही कफनाशक , पित्तनाशक , त्याचसोबत पचनाच्या विकारावर उपयुक्त आहे. ही प्रकृतीने उष्ण असल्यामुळे कमी प्रमाणात घ्यायची आहे. याठिकाणी ५-६ काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत. ही काळीमिरी तुमच्याकडे जे सामान असेल त्याने कुटून घ्यायची आहे.दुसरा घटक म्हणजे “आले”. आले हे घरी उपलब्ध असते. आपण चहा किंवा काढा बनवण्यासाठी वापरत असतोच. कारण आले ही अँटी बॅक्टरियल आहे. या आल्याचे तुकडे करुन घ्यायचे आहेत. ८-१० लहान तुकडे घ्यायचे आहेत. घशामध्ये खवखव होत असेल किंवा पित्त झाल असेल, पचनाच्या समस्या असतील तर त्यादेखील दूर होतात.जी काळी मिरीची पावडर केलेली आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे. हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. अजून तीन पदार्थ यामध्ये टाकायचे आहेत. त्यातील पहिला पदार्थ आहे “हळद”. अँटी बायोटिक म्हणून याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो. त्याचसोबत तुमचे सौदर्य वाढविण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. घशाच इन्फेक्शन असेल किंवा संसर्ग असेल, खोकला असेल यामध्ये हळद तुम्हाला उपयोगी आहे.जर तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर, गरम पाण्यामध्ये हळद टाकून पिल्यास प्रतिकारशक्ती चांगली राहते. त्याचबरोबर संसर्ग होत नाही. यानंतर जो पदार्थ घेणार आहोत तो म्हणजे “गूळ”. गूळ अतिशय पाचक आहे. गूळ पचनास मदत करतो तसेच पदार्थाची चव देखील वाढवतो. ही वडी म्हणजे आपला उपाय खाण्यायोग्य होण्यासाठी आपण यामध्ये गूळ घालत आहोत. नंतर सगळे पदार्थ एकजीव करायचे आहेत.हे एकजीव केल्यानंतर शेवटची एक स्टेप आहे आणि शेवटचा एक पदार्थ घ्यायचा आहे. त्याआधी त्या पदार्थाला आपल्याला उष्णता द्यायची आहे. तो पदार्थ आहे “तूप”. तुमच्या शरीरामध्ये जर एनर्जीची कमतरता असेल, थकवा जाणवत असेल तर तूप नक्कीच सेवन केलं पाहिजे. गावठी गाईचे तूप अतिशय उत्तम. यासाठी आपल्याला एक चमचा तूप लागणार आहे. आणि जे तयार केलेले मिश्रण आहे ते तुपामध्ये तळून घ्यायचे आहे हे सर्व ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. हा अतिशय बहुगुणी आणि उपयुक्त पदार्थ आहे. दिवसातून ३ वेळा हा पदार्थ खा आणि तुमच्या शरीरातील कफ नाहीसा होईल. तसेच घशातील इन्फेक्शन असेल, खोकला असेल तर तो निघून जाणार आहे. फुफ्फुसातील घाण निघून जाईल. यासारखे उपाय करून आयुर्वेदाची शक्ती जाणून घ्या. आपणही हा उपाय नक्की करा आणि इतरांनाही नक्की सांगा. धन्यवाद!
0 Comments