सांगोला:- बापू... जनतेप्रती असलेली आपली तळमळ कधीच लपून राहिलेली नाही.कुठल्याही प्रकारचा मोठा गाजावाजा न करता जनसामान्यांसाठी शक्य तेवढं झटुत हे नेतृत्व लढत राहीलं आहे आज आपल्या तालुक्यापुढे कोरोना नावाचं मोठं वादळ उभा राहीलं आहे.
हि वेळ भयानक आहे याची जाणीव ठेवून सांगोला ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येणाय्रा कोवीड हॉस्पीटल साठी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा.श्री.शहाजीबापू पाटील (साहेब) यांनी आपल्या आमदार फंडातुन सुमारे १ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली.खूपच आवश्यक आणि...महत्वपूर्ण निर्णय " ज्याची माहिती खुद्द सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
मा.श्री.दत्तामामा भरणे यांनीच पत्रकारांना दिली.
0 Comments